खोतीगाव अभयारण्य
गोव्यातील काणकोण तालुक्यातील मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. जंगली भागातील लोकांचे आयुष्य अनुभवण्याबरोबरच येथे हरणे आणि सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. येथे अनेक वनस्पतींच्या जातींचे संवर्धन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment